Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रभू रामचंद्र की जय! संपूर्ण महाराष्ट्रात रामजन्मोत्सवाचा जल्लोष

२०२६ च्या रामनवमीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, परंडा, आणि रायगडसह विविध शहरांमध्ये भव्य शोभायात्रा, ‘जय श्रीराम’चा जयघोष, गुलालाची उधळण आणि मंदिर रोषणाईने आसमंत भक्तीमय झाला आहे. दुपारी १२ वाजता महाआरती करून जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. 

जवानाची गळफास घेऊन आत्महत्या
घरात मल्ल व दारात वळू !
शिगावचा पुनर्वसनाचा प्रश्‍न सोडवण्यात विरोधक अपयशी : निशिकांत भोसले-पाटील

COMMENTS