Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समर्थ बाबुराव पाटील महाराजांचा यात्रोत्सव मार्चमध्ये  

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा परिसरातील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.समर्थ बाबुराव महाराज पाटील यात्रोत्सवाच्या वर्गणीचा नारळ शुभारंभ समर्थ बाबुराब पाटील महाराज मंदिरात  पार पडला. यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दिल्ली अजमेर येथील रहाट पाळणे, नामवंत ब्रास बँड पथकाची हजेरी, लोकनाट्य तमाशा हे या यात्रेचे वैशिष्ट्य. यंदाही १४ ते १८ मार्च दरम्यान यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या यात्रेच्या वर्गणीचा नारळ शुभारंभ संपन्न झाला. यावेळी सर्वांचे स्वागत यात्रा कमिटीचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले.  या प्रसंगी ह.भ.प.दुर्गाप्रसाद महाराज तिडके,प्रमोद गुलाबराव कदम, नगरसेवक अमोल कदम,भिमराज उर्फ दासू पठारे,केदारनाथ चव्हाण,प्रशांत मुसमाडे,आप्पासाहेब ढुस,विलास उंडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. नाना जोशी गुरू यांनी पौरोहित्य केले.  यावेळी चैतन्य उद्योग समूहाचे गणेश भांड, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,  दत्तात्रय दरंदले, नगरसेवक संतोष चोळके, कृष्णा मुसमाडे, संजय पाटील, देवराम कडू, नितीन वाळूंज, दत्ता कडू, भाऊसाहेब  मुसमाडे, मुकूंद चव्हाण,अनंत कदम,बापू कडू, राजेंद्र जनार्दन चव्हाण, जितू कटारिया, मुनिर शेख,अरुण ढुस,सुखदेव होले, अशोकराव शिंदे, अनिल पाटील, विनोद पाटील, कुणाल पाटील, शुभम पाटील, साईदीप पाटील,संदीप कडू, उत्तमराव कडू, विशाल कडू, मेजर भाऊसाहेब मुसमाडे,मेजर दत्तात्रय कडू, डॉ. संदीप मुसमाडे,संजय मुसमाडे, बाळासाहेब ढुस, बापू कडू, दादासाहेब कडू, बाबासाहेब कडू,रविकिरण ढुस,गजानन येवले, भीमराज चव्हाण, रंगनाथ होले, अनिल ढुस, मुश्ताक शेख आदिंसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

घर मोलकरीण कामगारांच्या प्रश्‍नांसाठी लढा उभारू – बबली रावत
विनयभंगप्रकरणी आरोपीला तीन वर्षे कारावास 
मनोज जरांगेंनी उपोषण केले स्थगित

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा परिसरातील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.समर्थ बाबुराव महाराज पाटील यात्रोत्सवाच्या वर्गणीचा नारळ शुभारंभ समर्थ बाबुराब पाटील महाराज मंदिरात  पार पडला. यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दिल्ली अजमेर येथील रहाट पाळणे, नामवंत ब्रास बँड पथकाची हजेरी, लोकनाट्य तमाशा हे या यात्रेचे वैशिष्ट्य. यंदाही १४ ते १८ मार्च दरम्यान यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या यात्रेच्या वर्गणीचा नारळ शुभारंभ संपन्न झाला. यावेळी सर्वांचे स्वागत यात्रा कमिटीचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले.

 या प्रसंगी ह.भ.प.दुर्गाप्रसाद महाराज तिडके,प्रमोद गुलाबराव कदम, नगरसेवक अमोल कदम,भिमराज उर्फ दासू पठारे,केदारनाथ चव्हाण,प्रशांत मुसमाडे,आप्पासाहेब ढुस,विलास उंडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. नाना जोशी गुरू यांनी पौरोहित्य केले.

 यावेळी चैतन्य उद्योग समूहाचे गणेश भांड, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,  दत्तात्रय दरंदले, नगरसेवक संतोष चोळके, कृष्णा मुसमाडे, संजय पाटील, देवराम कडू, नितीन वाळूंज, दत्ता कडू, भाऊसाहेब  मुसमाडे, मुकूंद चव्हाण,अनंत कदम,बापू कडू, राजेंद्र जनार्दन चव्हाण, जितू कटारिया, मुनिर शेख,अरुण ढुस,सुखदेव होले, अशोकराव शिंदे, अनिल पाटील, विनोद पाटील, कुणाल पाटील, शुभम पाटील, साईदीप पाटील,संदीप कडू, उत्तमराव कडू, विशाल कडू, मेजर भाऊसाहेब मुसमाडे,मेजर दत्तात्रय कडू, डॉ. संदीप मुसमाडे,संजय मुसमाडे, बाळासाहेब ढुस, बापू कडू, दादासाहेब कडू, बाबासाहेब कडू,रविकिरण ढुस,गजानन येवले, भीमराज चव्हाण, रंगनाथ होले, अनिल ढुस, मुश्ताक शेख आदिंसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

COMMENTS