Homeताज्या बातम्या

“आरोग्य ही संपत्ती, पण हॉटेल्स देताय नकली पनीर हा घ्या पुरावा ….

अहिल्यानगर : सध्या हॉटेलात तुमच्या ताटात वाढलेलं पनीर हे खरंच पनीर आहे की विष आहे, याची पारख करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. देशभरात सगळीकडेच बनावट पनीर सुळसुळाट झालेला दिसतोय. भेसळयुक्त पनीरची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालल्याचं दिसतंय. अशा बनावट आणि भेसळयुक्त पदार्थांच्या सेवनामुळं आरोग्याचं गंभीर नुकसान होण्याची शक्यता आहे. या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया गेम वर्षभराच्या बंदीनंतर भारतात पुन्हा होणार लॉन्च
दिल्लीत आढळला तुकडे केलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह
किनवटचा कायापालट! पैनगंगा नदीवरील महाकाय बंधारा ’एक्स्प्रेस’ वेगात; पाणीटंचाई होणार इतिहास जमा

COMMENTS