मुंबई : निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर महायुतीमध्ये कोण किती जागा लढणार, ते अद्यापही गुलदस्त्यातच आहे. भाजपने 99 उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. अ
मुंबई : निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर महायुतीमध्ये कोण किती जागा लढणार, ते अद्यापही गुलदस्त्यातच आहे. भाजपने 99 उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. अजित पवारांनी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली नसली तरी, सोमवारी 17 उमेदवारांना एबी फॉर्म जाहीर केले आहे. शिंदे गट देखील आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीने कोण किती जागा लढणार ते सांगणे टाळले आहे. त्यामुळे निवडणुकीचे फॉर्म भरल्यानंतर कोण किती जागा लढत आहे, ते स्पष्ट होईल असे दिसून येत आहे.
COMMENTS