Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त ः पाशा पटेल

मुंबई : जागतिक तापमानातील वाढ, वातावरणातील बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या वाढत्या प्रमाणामुळे मानवजाती आणि पृथ्वी धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. या मान

दादर वेस्ट भागामध्ये 50 टक्के फेरीवाले व्यवसायिक हे बांगलादेशी – जितेंद्र राऊत
आपद्ग्रस्त यादव कुटुंबियांचे जयश्रीताई शेळकेंनी केले सांत्वन 
ईशा फाउंडेशनच्या चौकशीला “सर्वोच्च” स्थगिती

मुंबई : जागतिक तापमानातील वाढ, वातावरणातील बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या वाढत्या प्रमाणामुळे मानवजाती आणि पृथ्वी धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. या मानवजाती आणि पृथ्वीला वाचविण्यासाठी बांबू शेती करणे अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले आहे. बांबू दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित जागतिक बांबू दिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

COMMENTS