Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ईद निमित्त श्रीगोंद्यात मुस्लिम समाजाने केले रक्तदान शिबीराचे आयोजन

श्रीगोंदा : - ईद या मुस्लिम समाजाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून श्रीगोंदा शहरातील मुस्लिम तरुण अतिक कुरेशी यांच्या संकल्पनेतून श्रीगोंदा शहरात रक

कोपरगावात मंगळवारी प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन कार्यशाळा
पुतळा दुर्घटनेप्रकरणी कोपरगावात मविआच्या वतीने निषेध
मी कारवाईला घाबरत नाही व इतरांना उत्तर द्यायला बांधिल नाही ; खा. विखेंनी केले स्पष्टीकरण, रेमडीसीवीर इंजेक्शन प्रकरण गाजणार

श्रीगोंदा : – ईद या मुस्लिम समाजाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून श्रीगोंदा शहरातील मुस्लिम तरुण अतिक कुरेशी यांच्या संकल्पनेतून श्रीगोंदा शहरात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक  रक्तदात्यांनी रक्तदान  केले.

 अतिकभाई कुरेशी यांनी एक हिंदू मुस्लिम ऐक्याचा चांगला संदेश जावा म्हणून श्रीगोंद्यातील तरुण पिढीतील तरुणांना बरोबर घेऊन रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिरास चांगला प्रतिसाद दिला  . यामध्ये मोमीन कुरेशी, शरीफ कुरेशी, शब्बीर कुरेशी अल्ताप कुरेशी, शहारुक कुरेशी, मंजून कुरेशी मुनाप कुरेशी, यांनी रक्तदान केले.व अंजुम, व मंजूम कुरेशी यांनी शिबीराचे आयोजन केले होते. अनेक मान्यवरानी या उपक्रमाचे कौतुक केले. व आयोजकांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

COMMENTS