Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. अजय गवळी यांना विश्व मानवाधिकार संस्थेकडून डॉक्टरेट प्रदान

नाशिक प्रतिनिधी  - डॉ. गवळी यांचे  पशुसंवर्धन या विष‌यामधून उच्चशिक्षण झाले असून शेतकऱ्यांसाठी तसेच 'पशुपालकांच्या उद्धारासाठी कायम प्रयलरशील असत

दरीत कोसळून 9 जण ठार; 4 जण जखमी | LOKNews24
एकच व्यक्ती पॉझिटीव्ह आणि निगेटीव्ह ; कोरोना तपासणीचा सावळा गोंधळ
विरोधकांच्या भूलथापांना आता जनता फसणार नाही : निशिकांत भोसले-पाटील

नाशिक प्रतिनिधी  – डॉ. गवळी यांचे  पशुसंवर्धन या विष‌यामधून उच्चशिक्षण झाले असून शेतकऱ्यांसाठी तसेच ‘पशुपालकांच्या उद्धारासाठी कायम प्रयलरशील असतात आजपर्यंत १५० हुन अधिक पशुसंवर्धनावर लेख प्रसिद्ध आहे. वेळोवेळी आकाशवाणी केंद्र नाशिक येथे पशुपालकांना मार्गदर्शन करतात. याच कामाकरीता ५हुन अधिक राज्यस्तरीय पुरस्कारांनी डॉ. गवळी यांना सन्मानित केले आहे. पशुसंवर्धन क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत संस्थेकडून पशुविज्ञान या विषयातून डॉक्टरेट प्रदान केली आहे

COMMENTS