Homeताज्या बातम्याविदेश

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार

ढाका ः बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार झाला. रविवारी रात्री उशिरा होमगार्ड (अन्सार गट) आणि विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. चकमकीत 50 जण जखमी झ

वीज वापरावर लक्ष ठेवा,’वर्क फ्रॉम होम’मुळे वापर वाढण्याची शक्यता
 जळगाव मधील एका कार्यक्रमात अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांची हजेरी  
नऊ मजुरांना चिरडणारे जेरबंद

ढाका ः बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार झाला. रविवारी रात्री उशिरा होमगार्ड (अन्सार गट) आणि विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. चकमकीत 50 जण जखमी झाले आहेत. वास्तविक अन्सार गट गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन करत होता. अन्सार गट हा निमलष्करी दल आहे. त्यांच्या नोकर्‍या कायम कराव्यात, अशी अन्सार ग्रुपची मागणी आहे. अन्सार ग्रुपचे अनेक सदस्य सचिवालयात पोहोचले. त्यांनी गेट बंद केले. बांगलादेशात शांतता राखण्याचे आव्हान आहे.

COMMENTS