Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी

मुंबई ः मुंबईहून तिरुअनंतपुरमला जाणार्‍या एअर इंडियाच्या 657 या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आहे. विमान तिरुअनंतपुरमला पोहोचले होते. त्

कुसडगावमध्ये राज्य राखीव पोलिस दल केंद्रासाठी  पाणीपुरवठा पाईपलाईनचे भूमिपूजन : शरद कारले
केंद्रीय मंत्री गडकरींना पुन्हा धमकीचा फोन
बेस्ट उपक्रमाला 800 कोटी मदत की कर्ज ?

मुंबई ः मुंबईहून तिरुअनंतपुरमला जाणार्‍या एअर इंडियाच्या 657 या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आहे. विमान तिरुअनंतपुरमला पोहोचले होते. त्यानंतर पायलटने बॉम्बची माहिती दिली. विमानात 135 प्रवासी होते. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तिरुवनंतपुरम विमानतळावर आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. उड्डाण आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले. विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांच्या सामानाची तपासणी केली जात आहे.

COMMENTS