Homeताज्या बातम्याविदेश

पाकचे माजी आयएसआय प्रमुख लष्कराच्या ताब्यात

इस्लामाबाद ः पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांना लष्कराने ताब्यात घेतले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश

800 Gram वजनाचं Baby जन्मलं, आणि …
अपघातग्रस्त नौका मालकाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नुकसान भरपाई
काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहींना सातपूरच्या जेतवन बुद्ध विहारात अभिवादन

इस्लामाबाद ः पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांना लष्कराने ताब्यात घेतले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर फैज हमीदला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या लष्कराने त्यांचे कोर्ट मार्शल सुरू केले आहे. फैज हमीद हे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळचे मानले जातात. पाकिस्तानात आयएसआयच्या माजी प्रमुखाला ताब्यात घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. टॉप सिटी हाऊसिंग घोटाळा प्रकरणी फैज हमीदविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. 

COMMENTS