Homeताज्या बातम्याविदेश

ऋषी सुनक यांना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवणार

लंडन ः ब्रिटनमध्ये कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी निवडणूक सुरू झाली आहे. ऋषी सुनक यांच्या जागी पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी सहा उम

घरकाम जमत नसल्याने सासूकडून सुनेचा खून
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौर्‍यावर
जिल्हा परिषदेवर आज थाळी-लाटणे मोर्चा

लंडन ः ब्रिटनमध्ये कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी निवडणूक सुरू झाली आहे. ऋषी सुनक यांच्या जागी पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यासाठी त्यांच्यामध्ये 3 महिने स्पर्धा होणार आहे.4 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा दारूण पराभव झाला. यामुळे त्यांनी 14 वर्षांची सत्ता गमावली. त्यामुळेच आता कंझर्व्हेटिव्ह पक्षात विरोधी पक्षनेता निवडला जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी 31 ऑक्टोबरला पक्षाच्या निवडणुका होणार असून, त्याचा निकाल 2 नोव्हेंबरला लागणार आहे.

COMMENTS