मुंबई ः महाराष्ट्रात प्रत्येक पक्षातील नेत्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्याचा आता प्रघातच पडला आहे. मोठ्या राजकीय पक्षात तर एकापेक्षा

मुंबई ः महाराष्ट्रात प्रत्येक पक्षातील नेत्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्याचा आता प्रघातच पडला आहे. मोठ्या राजकीय पक्षात तर एकापेक्षा जास्त भावी मुख्यमंत्री असल्याचे दिसून येत आहे. मात्र, आता प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत. ते आज सोलापूर जिल्हा दौर्यावर आहेत. या दरम्यान सोलापूर मधील सात रस्ता परिसरात बच्चू कडू यांचे बॅनर झळकले असून यावर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.
COMMENTS