Homeताज्या बातम्यादेश

लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली

नवी दिल्ली ः भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल

महिलांनी मणके विकार टाळण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक : डॉ. विशाल गुंजाळ
सुर्यासारखा कायम तेजस्वी व आकर्षक दिसेल चेहरा,फक्त सकाळी उठून करा ‘ही’ सोपी कामे! I LOKNews24
पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

नवी दिल्ली ः भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 96 वर्षांच्या आडवाणी यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना यूरोलॉजी विभागाच्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्यांचे किरकोळ ऑपरेशन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.

COMMENTS