Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रकाशशेठ पारख

राहुरी ः राहुरी शहर व्यापारी असोसिएशनची कोअर कमेटी सदस्याची मिंटीग 20 जून गुरुवार रोजी हॉटेल माऊली येथे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाशशेठ पार

जात स्पष्ट करणारी आडनावे बदला…
पाथर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ; ५७ लाखाचा गांजाचा अमली पदार्थ जप्त..
केडगावमध्ये भरदिवसा तीन तोळ्याचे दागिने लांबविले

राहुरी ः राहुरी शहर व्यापारी असोसिएशनची कोअर कमेटी सदस्याची मिंटीग 20 जून गुरुवार रोजी हॉटेल माऊली येथे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाशशेठ पारख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर मिंटीग मध्ये व्यापारी कार्यकरिणी सदस्याची निवड एकमताने करण्यात आली आहे. उपाध्यक्ष कांताशेठ तनपुरे, अनिलशेठ कासार, सेक्रेटरी-सचिव अनिलशेठ भट्टड, सहसचिव संतोषशेठ लोढा, कोषाध्यक्ष संजीवशेठ उंदावत, मिडीयाप्रसिद्धी प्रमुख देवेंद्र भाऊ लांबे, वरीलप्रमाणे 6 सदस्याची निवड एकमताने करण्यात आली आहे. सदर कोअर कमेटी सदस्याच्या मिंटीग मध्ये कोअर कमेटी सदस्य माजी नगरसेवक श्री सुर्यकांत भुजाडी, नंदकिशोर भट्टड, बाळासाहेब उंडे, संतोष आंळदे, प्रवीण दरक, नवनीत दरक, प्रवीण ठोकळे, अख्तर काद्री, एकनाथ खेडेकर, मोहन जोरी, दिपक मुथ्था, गणेश नेहे, विलासराव तरवडे हे कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते.

COMMENTS