Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवाशात विजेचा धक्का लागून 9 म्हशींचा मृत्यू

नेवाशा ः अहमदनगर जिल्ह्यातील नेवाशात गुरूवारी रात्री म्हशींना चारा टाकण्यासाठी बांधलेल्या गव्हाणीच्या लोखंडी एंगलमध्ये वीज प्रवाह उतरल्याने म्हशी

*अजितदादांना हवी सोशल मीडियावर प्रसिद्धी, 6 कोटी करणार खर्च | सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24
Sangamner : सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्यावर कारवाई करा (Video)
‘साईबाबा’ मालिकेवर ३ मेपासून अनोखी प्रश्नमंजुषा! विजेत्यांना अलौकिक भेट | आपलं नगर | LokNews24

नेवाशा ः अहमदनगर जिल्ह्यातील नेवाशात गुरूवारी रात्री म्हशींना चारा टाकण्यासाठी बांधलेल्या गव्हाणीच्या लोखंडी एंगलमध्ये वीज प्रवाह उतरल्याने म्हशींचा मृत्यू झाल्याचे समोर आले. भेंडा बुद्रुक येथे विजेचा धक्का लागल्याने 9 म्हशींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे शेतक-यांचे अंदाजे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे फुलारी वस्ती परिसरात ज्ञानदेव शिरसाठ आणि शिवाजी शिरसाठ यांच्या राहत्या घराजवळ म्हशींचा गोठा आहे. या गोठ्यात त्यांच्या 12 म्हशी बांधलेल्या होत्या.

COMMENTS