Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुपारी फेकणारे 8 जण ताब्यात

बीड - जिल्ह्यात आज राज ठाकरेंचा ताफा आला असता, शिवसेना उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकून जोरदार आंदोलन केलं. राज

नाना पटोले यांच्या समयसुचकतेमुळे टळला मोठा अनर्थ
भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न
कोपरगाव शहरासाठी 20 लाखाचे जिम साहित्य ःआ. आशुतोष काळे

बीड – जिल्ह्यात आज राज ठाकरेंचा ताफा आला असता, शिवसेना उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकून जोरदार आंदोलन केलं. राज ठाकरे यांचे बीड शहरामध्ये आगमन झाल्यानंतर मनसैनिकांनी मोठ्या पुष्पहारासह बीडस्टाईल त्यांचं स्वागत केलं. मात्र, काही वेळातच,उबाठा शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सुपाऱ्या फेकून चले जाव, अशा घोषणाही केल्या. त्यानंतर, राज ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना याबाबत विचारणा केली आहे.

COMMENTS