Homeताज्या बातम्यादेश

तिरुवन्नामलाईमध्ये अपघातात 7 जणांचा मृत्यू

चेन्नई ः तमिळनाडूच्या तिरुवन्नामलाईमध्ये रविवारी सकाळी कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. कार आणि ट्रकची समोरा-समोर धडक झाली. ही धडक इतकी भयानक होती

मध्य प्रदेशातील जबलपूर मध्ये भीषण अपघात
पुण्यात भीषण अपघात ! 2 चिमुकल्यांसह 5 जणांचा मृत्यू
देवदर्शन करुन परत येत असताना अपघात, तिघांचा मृत्यू

चेन्नई ः तमिळनाडूच्या तिरुवन्नामलाईमध्ये रविवारी सकाळी कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. कार आणि ट्रकची समोरा-समोर धडक झाली. ही धडक इतकी भयानक होती की, या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघातात मृत पावलेले व्यक्ती कोण आहेत कुठले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पण प्राथमिक माहितीनुसार, हे प्रवाशी एका लग्न कार्यक्रमातून परतत होते, त्यावेळी त्यांचा अपघात झाला. चेंगम पोलिस कर्मचारी या अपघाताचा तपास करत आहेत. पोलिसांनी सर्व मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे. या अपघातात ट्रक चालक वाचला. दरम्यान पोलिसांनी या ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

COMMENTS