Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज 6 तासांचा ब्लॉक

मुंबई ः पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग रेल्वे कॉरिडोरचे काम करण्यासाठी आज गुरुवारी एक्स्प्रेस वेवर तब्बल 6 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात मु

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे रोज 40 जणांचा मृत्यू!
शेअर बाजार वधारला ; सेन्सेक्स 62 हजारांवर
महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान

मुंबई ः पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग रेल्वे कॉरिडोरचे काम करण्यासाठी आज गुरुवारी एक्स्प्रेस वेवर तब्बल 6 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक बंद असणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत महामार्गावर हलक्या तसेच अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS