नवी दिल्ली : अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानमध्ये गुरुवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी होती. एवढेच नाही तर

नवी दिल्ली : अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानमध्ये गुरुवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी होती. एवढेच नाही तर चीनच्या सीमेला लागून असलेल्या भागातही भूकंपाचा प्रभाव दिसून आला. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपांमुळे मोठा हाहाकार माजवला आहे अशा वेळी हे धक्के बसले आहेत. अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी सकाळी 6.07 मिनिटांनी भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र फैजाबादपासून 265 किमी अंतरावर आहे.
COMMENTS