Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांनी जमवली 500 कोटींची मालमत्ता

अंदमान निकोबारमध्ये 200कोटीची भागीदारी.

सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या 30-32 वर्षाच्या सेवेमध्ये जाईल तिथे खाईल या भूमिकेतून वागले. सेलूचे उपजिल्हाधिकारी, नांदेडच्या नगरपरिषदेचे सीईओ, औरंगाबादचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, मुंबई म्हाडामध्ये दोन वेळा साडेनऊ वर्षे, फिशरीज महामंडळ, रायगडचे जिल्हाधिकारी व सामाजिक न्याय विभागाचे सचिव या पदावर कार्यरत असतांना त्यांनी जवळपास 500 कोटींची माया जमविली आहे.

मूक समाजाच्या दिशेने ? 
नोटबंदीच्या याचिका निकालात ! 
बहुरंगी लढतींमागे कोण : फडणवीस की पवार ! 

COMMENTS