Homeताज्या बातम्यादेश

ज्ञानवापीप्रकरणी 5 याचिका फेटाळल्या

प्रयागराज ः वाराणसीतील ज्ञानवापी आणि काशी विश्‍वनाथ मंदिर यांच्यातील मालकी विवाद प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण निर्णय

अवकाळी पावसाने हिरावला शेतकऱ्याचा तोंडाला आलेला घास 
राज्यात दुष्काळ सदृश्य आणि मंत्री मात्र अदृश्य
चांद्रयान-3 आज चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार

प्रयागराज ः वाराणसीतील ज्ञानवापी आणि काशी विश्‍वनाथ मंदिर यांच्यातील मालकी विवाद प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. मुस्लिम पक्षाने दाखल केलेल्या पाचही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या. आता या प्रकरणी वाराणसी कोर्टाला 6 महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेशही दिले आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने सर्व याचिकांवर सुनावणी करताना हा आदेश दिला.

COMMENTS