Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कस्टम अधिकारी सांगून 9 कोटींची फसवणूक

मुंबई ः मुंबईच्या अंधेरी पश्‍चिम परिसरात फसवणूकीची एक मोठी घटना समोर आलीये. कस्टम अधिकारी आहे असे सांगत एका टोळक्याने तब्बल 9 कोटींची फसवणूक केली

मयताच्या वारसाला न विचारता जमिनीची बेकायदा विक्री
परदेशी चलन व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक
एटीएम कार्ड बदली करून 16 हजारांची फसवणूक

मुंबई ः मुंबईच्या अंधेरी पश्‍चिम परिसरात फसवणूकीची एक मोठी घटना समोर आलीये. कस्टम अधिकारी आहे असे सांगत एका टोळक्याने तब्बल 9 कोटींची फसवणूक केली. डी एन नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी एका महिला आरोपीला अटक केली असून 2 जण फरार आहेत. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. कस्टम अधिकार्‍यांनी जप्त केलेले सोने लिलावात स्वस्तात उपलब्ध करून देणार असे आश्‍वासन देऊन टोळक्याने करोडोंची फसवणूक केली.

COMMENTS