रांची ः छत्तीसगडच्या जांजगीर चंपा जिल्ह्यात लग्नाहून परतताना कार आणि ट्रकमध्ये भीषण झाला. या अपघातात नवविवाहित दांपत्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृ

रांची ः छत्तीसगडच्या जांजगीर चंपा जिल्ह्यात लग्नाहून परतताना कार आणि ट्रकमध्ये भीषण झाला. या अपघातात नवविवाहित दांपत्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मन सुन्न करणार्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यात अपघाताची दुर्देवी घटना घडली. बलौदा येथील शुभम सोनी आणि शिवरीनारायण येथील नेहा यांचा शनिवारी रात्री विवाह सोहळा झाला. रविवारी सकाळी नवरा नवरी कारमधू घरी परतत असतांना अपघात झाला.
COMMENTS