Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जर्मनी येथील ४० साईभक्तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे घेतले दर्शन

शिर्डी प्रतिनिधी – जर्मनी येथील सुमारे ४० साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी त्‍यांचा सत्‍कार करुन स्‍वागत केले. याप्रसंगी परदेशी साईभक्‍तांनी गेल्‍या ३० वर्षापासुन शिर्डी येथे श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता येत असल्‍याचे नमुद केले.

महानगरपालिकेवर काँग्रेसचा भव्य आसूड मोर्चा
एमपीएससीमध्ये मोनिका झरेकर राज्यात दुसरी
आंबेवाडी तांडा येथे बिबट्याचे दर्शन

COMMENTS