Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवरीच्या महावीर राईस मिल मध्ये 4 लाख 38 हजारांची चोरी 

घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

   गोंदिया प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात चोरीच्या घटनेमध्ये वाढ झाली असून काल पहाटेच्या सुमारास अग्रसेन चौकातील महावीर राईस

महावितरणकडून स्मार्ट मीटरची सुरुवात स्वतःपासून
नववीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
मुंबईचा किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू जोडण्यात यश

   गोंदिया प्रतिनिधी – गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात चोरीच्या घटनेमध्ये वाढ झाली असून काल पहाटेच्या सुमारास अग्रसेन चौकातील महावीर राईस मिल मधे चोरी झाल्याची घटना उघड झाली. नरेंद्र जैन यांच्या मालकीची ही महावीर राईस मिल असून चेहरा बांधून आलेल्या चोरांनी रॉड ने 3 दारांचे कुलुप तोडून ही चोरी केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पोलिस सीसीटीव्ही च्या आधारे चोरांचा शोध घेत आहे. दरम्यान या चोरांनी सड़क अर्जुनी गावातील बैंकेत ही  चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

COMMENTS