Homeताज्या बातम्यादेश

जम्मू-काश्मिरात 3 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या सिधरा परिसरात झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. ट्रकमधून श्रीगरला जात असताना सैन्याने या तीन द

‘हा’ अभिनेता ‘तुझेच मी गीत गात आहे’ मध्ये मुख्य भूमिकेत | LokNews24
Yogi Adityanath : “पुराव्याशिवाय कोणालाही अटक होणार नाही” (Video)
ज्ञानेश्वरीचे शब्द अमृता समान डॉ. गुट्टे महाराज ; सिद्धिविनायक मिशनतर्फे ज्ञानेश्वरी जयंती साजरी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या सिधरा परिसरात झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. ट्रकमधून श्रीगरला जात असताना सैन्याने या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ठार झालेली तिन्ही दहशतवादी लश्कर-ए-तोयबा संघटनेचे होते. काश्मिर पोलीसांनी सांगितले की, तीन स्थानिक नागरिकांच्या मदतीने 2 दहशतवाद्यांच्या ओळख पटवण्यात यश मिळाले आहे. तर तिसर्‍या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कंठस्थान घातलेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी शोपियाचा रहिवासी लतीफ लोन आहे. हा काश्मिरी पंडित पुराण कृष्ण भटच्या हत्येत सहभागी होता. तर दुसर्‍या दहशतवाद्याचे नाव उमर नजीर आहे. अमर नेपाळच्या तिल बहादुर थापाच्या हत्येत सहभागी होता. दहशतवाद्यांकडे एक एके-47 रायफल आणि पिस्तुल जप्त करण्यात आलेय.

COMMENTS