Homeताज्या बातम्यादेश

साबरमती एक्स्प्रेसचे 25 डबे रुळावरून घसरले

कानपूर ः उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये साबरमती एक्स्प्रेस (19168) रुळावरून घसरली आहे. 25 डबे रुळावरून घसरले आहेत. ट्रेन वाराणसीहून अहमदाबादला जात होती. या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही ही सुदैवाची बाब आहे. काही प्रवासी जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू आहे.कानपूर शहरापासून 11 किमी अंतरावर भीमसेन आणि गोविंदपुरी स्थानकांदरम्यान शनिवारी पहाटे 2.45 वाजता हा अपघात झाला. 

बाळाच्या तोंडावर चिकटपट्टी लावणार्‍या नर्सेसवर कारवाई
लोकायुक्तांमुळे भ्रष्टाचार संपेल का ?
ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाइन भरता येणार

COMMENTS