Homeताज्या बातम्याविदेश

22 वर्षीय मुलाकडून अंदाधुंद गोळीबार, 6 जणांचा मृत्यू.

22 वर्षीय मुलाकडून अंदाधुंद गोळीबार

अमेरिकेतील गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. शिकागोमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये 22 वर्षीय मुलाने अंदाधुंद गोळीबार केला . या

त्या अपात्र संचालकांनी रिझर्व्ह बँकेला डिवचले…
राजस्थान रस्ता अपघातात 11 जणांचा मृत्यू,
तलवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अवैध वाहतूक करणारी वाहने ईतर ठिकाणी थांबवा-स्वराज्य संघटना

अमेरिकेतील गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. शिकागोमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये 22 वर्षीय मुलाने अंदाधुंद गोळीबार केला . या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
 शिकागोमधील इलिनॉयच्या हायलँड(Highlands of Illinois) पार्कमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या परेडदरम्यान एका तरुणाने अचानक गोळीबार केला . गोळीबाराच्या आवाज ऐकून गोंधळ उडाला. अनेक लोक सैरावैरा पळू लागले. या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू झाला , तर 24 हून अधिक जण जखमी झाले . स्थानिक वृत्तानुसार, एका बंदूकधाऱ्याने किरकोळ दुकानाच्या छतावरून परेडवर गोळीबार केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

COMMENTS