Homeताज्या बातम्यादेश

हॉटेल रुममध्ये सुसाईट नोटसहीत सापडेल 2 मृतदेह

नवी दिल्ली प्रतिनिधी - दिल्लीत जाफ्राबाद पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मौजपूर मेट्रो स्टेशनजवळी हॉटेलच्या खोलीत 2 मृतदेह सापडले आहे, या घटनेमुळे प

जे.पी. नड्डांच्या अध्यक्षपदाला 2024 पर्यंत मुदतवाढ
भयंकर ! १९ वर्षीय तरुणावर दोघा तरुणांचा अनैसर्गिक अत्याचार I LOKNews24
आरोग्य सुविधा चैनीची झाल्याने भारतात दर चार सेकंदाला मृत्यू !

नवी दिल्ली प्रतिनिधी – दिल्लीत जाफ्राबाद पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मौजपूर मेट्रो स्टेशनजवळी हॉटेलच्या खोलीत 2 मृतदेह सापडले आहे, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी सुसाईट नोट ही सापडली असा दावा पोलिसांनी केला. एकाने गळफास घेतला तर एक जण बेडवर मृतावस्थेत सापडला.  शेजारी पलंगावर अर्ध्या पानांची हस्तलिखीत “सुसाईड नोट” सापडली आहे. डीसीपी टिर्की म्हणाले, “दोघेही प्रेमात होते आणि त्यांनी एकत्र जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता, असे दिसते.” सोहराब (२८, रा. मेरठ, उत्तर प्रदेश) आणि आयशा (२७, रा. लोणी, यूपी) अशी मृतांची नावे आहेत. तिच्या पश्चात 9 वर्षांचा मुलगा आणि 4 वर्षांची मुलगी असा परिवार आहे. मोहम्मद गुलफाम (२८) हा मृत महिलेचा पती आहे. क्राइम ब्रांच टीम घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज सहीत सर्व तपासणी करत आहे.

COMMENTS