Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 निफाडच्या उगावमध्ये पावसाने 2 एकर द्राक्षबाग जमीनदोस्त  

नाशिक प्रतिनिधी - हवामान विभागाने वर्तवलेला अंदाजानुसार अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. याच पावसाचा फटका आता निफाड तालुक्यात

ऑनलाइन नोंदणी होत नसल्याने शेतकरी चिंतेत
फलटणमध्ये उसाच्या रसासह बायोसिरप आधारीत इथेनॉल प्रकल्प होणार
किसान क्रांती संघटनेचे धरणे आंदोलन तूर्त स्थगित

नाशिक प्रतिनिधी – हवामान विभागाने वर्तवलेला अंदाजानुसार अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. याच पावसाचा फटका आता निफाड तालुक्यातील उगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पानगव्हाणे यांना बसला आहे. त्यांची अक्षरश: दोन एकर द्राक्ष बाग ही आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जमीनदोस्त झाली. या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मोठ्या कष्टाने या शेतकऱ्याने द्राक्ष बाग जगवली. मात्र आलेल्या वादळी पावसाने या द्राक्षबाग भुईसपाट झाली आणि शेतकऱ्याला आर्थिक कोंडीत सापडला आहे.

COMMENTS