Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले

छ. संभाजीनगर ः जायकवाडी धरणाचे 27 पैकी 18 दरवाजे आजपासून 3 फुट वर करून तब्बल 56 हजार 542 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गोदावरी

तर नगर-नाशिक जिल्ह्यातील नद्यातून जायकवाडीला सोडावे लागणार पाणी
जायकवाडीला पाणी सोडल्यास उच्च न्यायालयाचा अवमान होणार 
यंदा जायकवाडी धरणामध्ये पाण्याची मोठी तूट – इंजि. चकोर

छ. संभाजीनगर ः जायकवाडी धरणाचे 27 पैकी 18 दरवाजे आजपासून 3 फुट वर करून तब्बल 56 हजार 542 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गोदावरी नदीच्या पात्रातून हा औघ नांदेडपर्यंत झेपावला आहे. जलसंपदा विभागाने गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणाचे दरवाजे दुसर्‍यांदा उघडण्यात आले. नगर व नाशिक भागातील धरणातून येणार्‍या पाण्याची आवक वाढतच चालली असल्याने गुरुवारी जायकवाडी धरणाच्या विसर्गात वाढ करण्यात आली.

COMMENTS