Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिनेता दीपक तिजोरीची 17 लाखांची फसवणूक

मुंबई ः बॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरीने चित्रपट निर्माता विक्रम खाखर यांच्यावर 17.40 लाख रूपयांचीफसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. दीपकने आरोप आ

15 हजारची लाच स्विकारल्या प्रकरणी गटविकास अधिकार्‍यासह शिक्षकास अटक
गोंदवले येथील फर्निचरच्या शोरुमला भीषण आग; लाखोचे नुकसान; चारजण जखमी
तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीला

मुंबई ः बॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरीने चित्रपट निर्माता विक्रम खाखर यांच्यावर 17.40 लाख रूपयांचीफसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. दीपकने आरोप आहे की, निर्मात्याने चित्रपट बनवण्यासाठी त्याच्याकडून मोठी रक्कम घेतली आणि नंतर पैसे देण्यास नकार दिला. दीपकने विक्रम खाखर यांच्याविरुद्ध आंबोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दीपक तिजोरीने निर्माता विक्रम खखरवर चित्रपटाच्या शूटिंगच्या संदर्भात तब्बल 17.40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

COMMENTS