जळगाव प्रतिनिधी - चोपडा तालुक्यात दुपारी पाच साडेपाच वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाल्याने चोपडा तालुक्यातील चहार्डी

जळगाव प्रतिनिधी – चोपडा तालुक्यात दुपारी पाच साडेपाच वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाल्याने चोपडा तालुक्यातील चहार्डी गावापासून हातेड रस्त्याला शेतात साक्री तालुक्यातील घाणेगाव येथील मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी शेतात थांबले होते यावेळी वीज पडल्याने दहा मेंढ्या जागी मृत्यू झाले आहेत यावेळी विज पडल्यावर त्या ठिकाणी भाऊसाहेब कळमुंडे वय 16 हा उपस्थित असल्याने त्यालाही झडप बसली आहे त्याला उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे सदर वादळी वाऱ्यामुळे शहरातील व रस्त्यावरील झाडे पडले तसेच शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या अंदाज वर्तविला जात आहे.
COMMENTS