थायलंड प्रतिनिधी- थायलंड(Thailand) मध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. चोनबुरी(Chonburi) प्रांतातील नाईट क्लबला लागलेल्या आगीत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. झालेल्या आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्वजण थायलंडचे रहिवासी आहेत. माहिती नुसार या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 35 हून अधिक जण भाजले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

COMMENTS