गणेश विसर्जन करताना 11 जणांना बसला विजेचा शॉक

Homeताज्या बातम्या

गणेश विसर्जन करताना 11 जणांना बसला विजेचा शॉक

पनवेल मध्ये वडघर विसर्जन घाटावर शॉक लागून ११ जण जखमी

पनवेल प्रतिनिधी : पनवेलमधून अनंत चतुर्दशीच्या दिवशी धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पनवेल शहर शहर पोलीस ठाणे हद्दीत उरण नाका येथील वडघर विसर्जन घाटावर

मोहरम मिरवणुकीत मोठी दुर्घटना ! विजेचा शॉक लागून ४ जणांचा मृत्यू
सासू-सुनेचा विजेच्या धक्क्याने मृत्यूू
लोखंडी सळीने पतंग काढण्याच्या प्रयत्नात 13 वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू 

पनवेल प्रतिनिधी : पनवेलमधून अनंत चतुर्दशीच्या दिवशी धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पनवेल शहर शहर पोलीस ठाणे हद्दीत उरण नाका येथील वडघर विसर्जन घाटावर शॉक लागून ११ जण जखमी झाले आहे. सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घटना घडली आहे. गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी आलेल्या ११ भाविकांना हा वीजेचा शॉक लागला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत ६ जण पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आणि ५ तर खासगी रुग्णालयात येथे उपचार घेत आहेत.

COMMENTS