हुबेहूब आईप्रमाणे दिसतो छोटा लिंबाचिया

Homeताज्या बातम्यामनोरंजन

हुबेहूब आईप्रमाणे दिसतो छोटा लिंबाचिया

भारती सिंहने शेअर केली बाळाची पहिली झलक.

भारती सिंहने शेअर केली बाळाची पहिली झलक. कलाविश्वात महिला विनोदवीरांची संख्या फार मोजकी आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे भारती सिंह (Bharti Singh).काही महिन्यांपूर्वीच भारतीने एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला असून त्याचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. चाहत्यांनी त्या फोटोला भरभरून प्रेम दिले आहे.

शाळा, विमानतळ, रुग्णालयापाठोपाठ तिहार तुरुंगात बॉम्ब हल्ल्याची धमकी
पुरंदरमध्ये लाचखोर महिला तलाठ्यासह दोघे अटकेत
रायगडमध्ये ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला

भारती सिंहने शेअर केली बाळाची पहिली झलक.

कलाविश्वात महिला विनोदवीरांची संख्या फार मोजकी आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे भारती सिंह (Bharti Singh).काही महिन्यांपूर्वीच भारतीने एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला असून त्याचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. चाहत्यांनी त्या फोटोला भरभरून प्रेम दिले आहे.

COMMENTS