पुणे प्रतिनिधी- हिंजवडी(Hinjewadi) मध्ये एक बेवारस मृतदेह आढळून आला होता . बालाजी(Balaji) या रस्त्यावरील फिरणाऱ्या व्यक्तीचा खून करणाऱ्याला संशयित आ
पुणे प्रतिनिधी- हिंजवडी(Hinjewadi) मध्ये एक बेवारस मृतदेह आढळून आला होता . बालाजी(Balaji) या रस्त्यावरील फिरणाऱ्या व्यक्तीचा खून करणाऱ्याला संशयित आरोपीला हिंजवडी पोलिसांनी(Hinjewadi Police) अटक केली आहे. मान कापलेला मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ पसरली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमी दारातर्फे मिळालेल्या माहितीवरून आरोपीस अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करताना पोलिसांना असे आढळले की मयत आणि आरोपी हे दारू पीत होते यातच यांचा वाद झाला आणि आरोपीने बालाजीचा खून केला.
COMMENTS