हत्यारबंद दरोडेखोरांचा भर दिवसा बँकेवर दरोडा… पिस्तुल लावून लुटले (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हत्यारबंद दरोडेखोरांचा भर दिवसा बँकेवर दरोडा… पिस्तुल लावून लुटले (Video)

अंबड तालुक्यातील शहागड येथील बुलढाणा अर्बन बँकेमध्ये दिवसाढवळ्या सिनेस्टाईल दरोडा पडला. हातात पिस्टल असलेल्या दरोडेखोरांनी सर्व कर्मचाऱ्यांना कोंडून

कर्नाटकात काँग्रेसची सत्ता चौसाळ्यात आनंद
राज्यात दुष्काळ जाहीर करा ः सुप्रिया सुळे
नागपुरात ओमान एअरलाईन्सच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

अंबड तालुक्यातील शहागड येथील बुलढाणा अर्बन बँकेमध्ये दिवसाढवळ्या सिनेस्टाईल दरोडा पडला. हातात पिस्टल असलेल्या दरोडेखोरांनी सर्व कर्मचाऱ्यांना कोंडून २५ लाख रुपये रोख रक्कम व तारण असलेले अंदाजे ७५ लाख रुपयांचे सोन्याचा मुद्देमाल घेऊन लंपास झाले.या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.   


गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोलीस उप निरीक्षक गजानन कोळासे यांच्या सह पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करत आहेत.

COMMENTS