स्कूल व्हॅनने घेतला अचानक पेट.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्कूल व्हॅनने घेतला अचानक पेट.

थोडक्यात अनर्थ टळला.

पुणे प्रतिनिधी- पुण्यात(Pune) गेल्या काही दिवसांत आगीच्या घटनांमध्ये वाढली आहे. दरम्यान, आता तर चक्क स्कूल व्हॅन(School van) च पेटली. पुण्यात एका स्

अपघातानंतर शाहरुख खान मायदेशी परतला
लोकलमध्ये लेडीज डब्यात साप
गारपीटीमुळे उध्वस्त झालेल्या फळबाग मालकांना मदत करा-अमरसिंह पंडित

पुणे प्रतिनिधी- पुण्यात(Pune) गेल्या काही दिवसांत आगीच्या घटनांमध्ये वाढली आहे. दरम्यान, आता तर चक्क स्कूल व्हॅन(School van) च पेटली. पुण्यात एका स्कूल व्हॅनने पेट घेतल्यानं रस्त्यावर एकच गोंधळ उडाला होता. ही घटना पुण्यातील कात्रज  कोंढवा रोड(Katraj Kondhwa Road in Pune) भागातील यशवंत विहार(Yashwant Vihar) मध्ये घडली. आगीमध्ये स्कूल व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गाडीतील तांत्रिक बिघाडामुळे अचानक  स्कूल व्हॅन पेटली. यानंतर अग्निशमन दला(fire brigade) कडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर अखेर ही आग आटोक्यात आली.

COMMENTS