सेवानिवृत्ती बद्दल मेजर रमेश नरवडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान

Homeताज्या बातम्याअहमदनगर

सेवानिवृत्ती बद्दल मेजर रमेश नरवडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान

शहरटाकळी /प्रतिनिधी शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी गावचे सुपुत्र मेजर रमेश कचरू नरवडे भारतीय रिजर्व पोलीस दल मध्ये मध्ये 21 वर्षे अविरत सेवा करून सेव

संपूर्ण महाराष्ट्र तिसऱ्या लेवलमध्ये , कोरोनासह डेल्टा प्लसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्णय LokNews24
अनाथ गायींची शाळा वीरगावची गोधाम गोशाळा
बेलापुरात वीज मोटारीच्या केबल चोरणारे चोरटे पकडले

शहरटाकळी /प्रतिनिधी

शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी गावचे सुपुत्र मेजर रमेश कचरू नरवडे भारतीय रिजर्व पोलीस दल मध्ये मध्ये 21 वर्षे अविरत सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल मातृभूमी शहर टाकळी गावात ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक ज्ञानदेव गवारे होते तर प्रमुख सैन्य दलातील आजी-माजी जवान उपस्थित होते

जय जवान जय किसान ,भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता यावेळी ,राजकीय मान्यवर, ग्रामस्थमोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS