‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेते अरविंद धनू यांचं निधन.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेते अरविंद धनू यांचं निधन.

अरविंद धनू यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

मराठी चित्रपट व मालिकांमध्ये काम करणारे लोकप्रिय अभिनेते अरविंद धनू(Arvind Dhanu) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ४७ वर्षा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरविंद धनू यांनी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहेत. अरविंद धनू यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीत शेतकऱ्यांची मत क्रिया प्रभावी राहणार
वसंत मोरेंचा मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी 15 मार्चला बैठक

COMMENTS