करण जोहर(Karan Johar) चा टॉक शो 'कॉफी विथ करण ७'(Coffee with Karan 7) च्या तिसऱ्या भागात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार(Actor Akshay Kumar) आणि सामंथा
करण जोहर(Karan Johar) चा टॉक शो ‘कॉफी विथ करण ७'(Coffee with Karan 7) च्या तिसऱ्या भागात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार(Actor Akshay Kumar) आणि सामंथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu) ही अनोखी जोडी एकत्र दिसणार आहे. सामंथा करण जोहरसोबत या भागात मौजमस्ती करताना दिसली. इतकंच नाही तर सामंथाने मोडलेल्या लग्नासाठी करण जोहरला जबाबदार धरले आहे. करण जोहरविरुद्ध सामंथाच्या या आरोपावर अक्षयही तिला पूर्ण पाठिंबा देताना दिसत आहे.
COMMENTS