बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान(Salman Khan) त्याच्या चौथ्या चित्रपटासह दबंग 4 फ्रेंचायझी मध्ये परतण्यासाठी सज्ज झाला आहे. या फ्रँचायझीचे आतापर्यंत 3 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत , ज्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे.या चित्रपटातून पुन्हा एकदा सलमान खान प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे .

COMMENTS