सलमान खानच्या जीवनावरील डॉक्‍युड्रामाचे काम जोरात सुरू (Video)

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

सलमान खानच्या जीवनावरील डॉक्‍युड्रामाचे काम जोरात सुरू (Video)

सलमान खानच्या जीवनावर बनत असलेल्या ‘बियॉंड द स्टार- सलमान खान’ या डॉक्‍युड्रामाचे काम सध्या जोरात सुरू आहे. सलमान खानच्या जीवनातील आतापर्यंत न ऐकलेल्या गोष्टी या डॉक्‍युड्रामामध्ये बघायला मिळणार आहेत.या डॉक्‍युड्रामामध्ये फिल्म इंडस्ट्रीतील अनेक स्टार, निर्माते, दिग्दर्शक आणि सलमानशी संबंधित अनेक जणांना सहभागी करून घेतले जाणार आहे.

सलमान खानला पुन्हा आली जीवे मारण्याची धमकी
सलमान खानची हत्या पनवेलच्या फार्म हाऊसवर करण्याचा कट
अभिनेता सलमान खानच्या बॉडीडबलचा मृत्यू

COMMENTS