समीर वानखेडे आमचा जावई नाही – चंद्रकांत पाटील (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समीर वानखेडे आमचा जावई नाही – चंद्रकांत पाटील (Video)

  भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत.यावेळी त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला. यावेळी पत्रकार परिष

फी भरण्याच्या निर्णयाची 2017 पासून अंमलबजावणी
नव्या शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
मंत्री चंद्रकांत पाटलांवर भाजपचे वरिष्ठ नेते नाराज

  भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत.यावेळी त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील  म्हणाले की, “समीर वानखेडे आमचा जावई नाहीये, पण जे चाललं आहे ते सर्वांसामान्य माणसाला नआवडणार आहे .त्याचा उद्रेक होईल, तुम्हाला जर असं वाटत की वानखेडे चूक करतात तर कोर्टात जा केस चालवा. अनिल देशमुखांच्या विषयामध्ये तुम्ही एक ही केस जिंकलेली नाहीये .तुमच्या पार्टीचे गृहमंत्री गायब, तुमच्या पार्टीच्या एका मंत्र्यावर दोन बायकांचे आरोप,तुमच्या पार्टीच्या एका मंत्र्यांने कार्यकर्त्याला घरी राहून मारलं म्हणून अंधारात अटक केली. या सगळ्याचा तुम्हाला विसर पडला आणि जगात एकच प्रश्न म्हणजे ‘हर्बल तंबाखू’ हर्बल तंबाखू खाऊन व्यवहार चाललाय काय ?ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या कळत नाहीत.”

COMMENTS