संजीवणी युवा प्रतिष्ठाणच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

संजीवणी युवा प्रतिष्ठाणच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान

कोपरगाव प्रतिनिधी-कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना संक्रमणाची भिती न बाळगत

मंत्री गडाखांनी राजीनामा देण्याची मुरकुटेंची मागणी
तरुणांनी राजकारणात येण्याची हिच खरी वेळ – विनोदसिंग परदेशी
Ahmednagar : कोठला व हवेली परिसरात सवार्यांचे दर्शन पूर्णपणे बंद l Lok News24

कोपरगाव प्रतिनिधी-कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना संक्रमणाची भिती न बाळगता  स्वतः ची कुटुंबाची काळजी घेत नागरीकांना उत्कृष्ट सुखसोयी पुरविणाऱ्या शासकीय कर्मचारी वर्गाचे संजीवणी युवा प्रतिष्ठाणच्या  संकल्पनेतून माजी आमदार स्नेहलता कोल्हे,बिपीनराव कोल्हे यांचे वतीने सरपंचांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

  सरपंच प्रकाश शिंदे ,उत्तमराव चरमळ,अण्णासाहेब शिंदे,राजेंद्र शिंदे,अशोक तिपायले ग्रामसेवक योगेश देशमुख यांचे हस्ते डॉ.चंद्रकांत पवार,डॉ.बाळासाहेब अडसरे,डॉ.गणेश कर्पे,पत्रकार गणेश दाणे ,मेडीकल स्टोअर्सचे अमित खालकर अंगणवाडी सेविका शकुंतला म्हस्के,कविता चव्हाण,रेणूका शिंदे ,आशाताई शिंदे ,मिना ठाकरे,परिचारिका सुजाता भिंगारदिवे,आशा कावेरी वाघ,मिराताई कदम ,वनिता वाणी,मिनाताई वाघ आदींचा सन्मानपत्र ,गुलाबपुष्प, देऊन सन्मान करण्यात आला. 

COMMENTS