संगमनेर बसस्थानक परिसरात साचले पाणीच पाणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेर बसस्थानक परिसरात साचले पाणीच पाणी

संगमनेर शहरात काल सोमवारी संध्याकाळी जोरदार पाऊस कोसळणा-या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले होते. संगमनेर बसस्थानकासमोर बसलेल्यांना रस्त्यावर ज

धनगर समाजाच्या उपोषणाची सरकारकडून दखल
अहमदनगर जिल्ह्यातील 223 गावांतून पूर येण्याची शक्यता…
महिलेचा विनयभंग तरी गुन्ह्यात नोंद नाही

संगमनेर शहरात काल सोमवारी संध्याकाळी जोरदार पाऊस कोसळणा-या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले होते. संगमनेर बसस्थानकासमोर बसलेल्यांना रस्त्यावर जास्त  पाणीच पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली .या बसस्थानक परिसरात असलेली गटारी तुडुंब भरून वाहत होते. त्यामुळे तेथील  सर्व घाण पाणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. संगमनेर नगरपालिकेने लवकरात लवकर सर्व गटारी साफ कराव्यात. जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाईल व गटारी तुंबनार नाही अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

COMMENTS