शिवसेनेला मोठा धक्का ! नवी मुंबईतील 32 माजी नगरसेवक शिंदे गटात.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेला मोठा धक्का ! नवी मुंबईतील 32 माजी नगरसेवक शिंदे गटात.

नवी मुंबईतील 32 माजी नगरसेवकांनी दिला मुख्यमंत्र्यांना पाठिंबा

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत असल्याने नवी मुंबईतील 32 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्र

ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी वणवण… महापौरांच्या प्रभागात पाण्याचे संकट
दिवाळीच्या औचित्याने घराघरात पोहोचण्यासाठी भावी नगरसेवकांचा खटाटोप
प्रभागातील विकास कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडणे नगरसेवकांचे आद्य कर्तव्य – आ.संग्राम जगताप

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत असल्याने नवी मुंबईतील 32 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला . या सर्व नगरसेवकांनी त्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत त्यांनी सांगितले की, जेव्हा-जेव्हा गरज पडली तेव्हा एकनाथ शिंदे साहेब आमच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांची कार्यशैली सर्वांना आकर्षित करत आहे.या वेळी उपनेते विजय नाहटा(Vijay Nahta) यांच्या सह काही नेते ही उपस्थित होते.

COMMENTS