Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी खा. इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी औरंगाबादचे खा. इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आला होता.

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त खेडमध्ये सामाजिक उपक्रम
गंगेचे जल घेवून आलेल्या युवकाचे बेलापुरात स्वागत
प्रतापव ढाकणे यांना आमदार करण्यासाठी कामाला लागा

औरंगाबाद : शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी औरंगाबादचे खा. इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे शहरातील अनेक दुकाने सील करण्यात आली होती.या सील केलेल्या दुकानांना मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आला. छोट्या व्यापाऱ्यांनासुद्धा मोठा दंड आकारला गेला आहे. सर्वच व्यापाऱ्यांना दंड भरणे शक्य नसल्यामुळे त्यांनी कामगार कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यानंतर त्यांच्यावर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.इम्तियाज जलील यांच्यासह २४ दुकानदारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS