शर्यती दरम्यान स्पर्धकांची बुडाली बोट.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शर्यती दरम्यान स्पर्धकांची बुडाली बोट.

थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही

सांगली प्रतिनिधी- सांगली(sangli) च्या कृष्णा नदी(Krishna River) काठी होड्यांच्या स्पर्धा संपन्न झाल्या. दरम्यान कृष्णा नदी पात्रात बोटींच्या शर्यतीं

पेटलेली ट्रेन रुळावर धावत राहिली
प्रधानमंत्री जन-धन योजनेत 46 कोटींपेक्षा अधिक लाभधारक
बनावट ओळखपत्र बनविणा़र्‍यांचा धंदा तेजीत

सांगली प्रतिनिधी- सांगली(sangli) च्या कृष्णा नदी(Krishna River) काठी होड्यांच्या स्पर्धा संपन्न झाल्या. दरम्यान कृष्णा नदी पात्रात बोटींच्या शर्यतींचा थरार पाहायला मिळाला आहे. अचनाक शर्यती दरम्यान स्पर्धकांची बोट उलटली. कृष्णेच्या पात्रामध्ये पावसाळ्या निमित्त होडयांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. शर्यतीमध्ये अनेक बोट क्लबने सहभाग घेतला होता. शर्यत सुरू असताना बोट उलटल्याने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, स्पर्धकांनी पोहत नदीचा काठ गाठला, पण बोटीला जलसमाधी मिळाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

COMMENTS